Menu

पुनरारंभ

215962

स्पर्श

Please download here !!

प्रकाशन : शिवस्पर्श दिवाळी अंक 2013|

    स्पर्श

 

            नुकताच पाउस पडल्यामुLे धरणी मातेच्या पोटात विसावलेली सुप्त बीज्ेा पाणी रूपी नवसंजिवनी मिLताच अंकुर धारण करून अवनीवरती अवतरले| बघता बघता सर्व रानÊ शेतÊ डोंगर माथाÊ कडे कपारी धरणी मातेने हिरवी शाल पांघरावीÊ सर्वदूर हिरवा गार गालिचा अंथरावा तशी सर्वत्र हिरवी गार  दिसू लागली| ती हिरवL पाहून मन प्रसन्न झाले नाही तर नवलच|

 

                  छोटी मिनी अंगणात खेLत होती| खेLता खेLता तिचा हात सहजच एका लाजाLूच्या छोटया खुरटया हिरव्या रोपास लागला| मिनीचा स्पर्श होताच त्याची पाने मिटली व पुन्हा थोडया वेLाने पुर्ववत उलगडली| त्याच्या शेजारीच तसेच एक अजून लाजाLूचे खुरटे रोप होते| मिनीने कुतुहला पोटी त्याच्या पानास पण स्पर्श केला तशी त्याची पाने पण मिटली व पुन्हा पुर्ववत होउ लागली| मिनीला त्याची गंमत वाटली| तिला हा छंदच लागला व हिच क्रीया सारखी सारखी करू लागली| केवL एका स्पर्शाने होणारी गंमत म्हणून तिने तिच्या सर्व मैत्रिणींना सांगितली|

 

                   एवढयात शाLेची वेL झाली म्हणून मिनीच्या आर्इने तिला हाक दिलीÊ “ मिनेÊ ए ऽ ऽ ऽ मिने शाLेत जायचे की नाहीÆ चल ये घरात| लवकर आटोप|” पण आर्इचे म्हणणे एका आरोLीत ऐकेल ती मिनी कसली| ती आपली मैत्रिणींसगे खेLण्यात दंग होती| न राहवून मिनीची आर्इ बाहेर आली व खेLण्यात दंग असल्ेाल्या मिनीच्या पाठीत एक धपाटा घालून तिला घरात घेउन गेली| आर्इने घातलेला धपाटा मिनीला काही नविन नव्हता| त्या धपाटयाच्या स्पर्शामागे धाक होता शिस्त होती| कशीबशी मिनीला आंघोLÊ वेणीÊ फणी करून शाLेस तयार केल्यावर थोडयावेLाने पुर्वीचा राग विसरून आर्इने तिच्या डोक्यावर अलगद प्रेमाने हात फिरवीत तिला खाउ घातलेÊ दुध पिण्यास दिले| या प्रेममय स्पर्शामध्ये तिचे प्रेमÊ माया व आपुलकी होती|

 

                   शाLेत जाण्यासाठी शाLेची बस आली| बसमध्ये चढविण्यासाठी महिला मदतनीस मावशीने तिला हात धरून वर घेतले| बसमध्ये विद्याथ्र्यांना व्यवस्थित बसविणे त्यांना बसविणे स्टा^प आल्यावर काLजी पूर्वक उतरविणे हे मावशींचे नित्याचे काम| मावशीच्या हाताच स्पर्श पण  मिनीला नविन नव्हता| त्या स्पर्शामध्ये थोडी मायाÊ कर्तव्य भावना तसेच दक्षतेचा अंश होता|  शाLेत शिकवितांना शिक्षक शिक्षिकांचा वेLोवेLी झालेला स्पर्श हाÊ मी या बालकाला ज्ञानार्जन करून शिक्षित करिनच अशी दॄढ भावना मनाशी बाLगूनच  झालेला हा शिस्तपूर्ण ध्येयवादी स्पर्श|

 

                   पण वेL कोणावर कधी कशी येर्इल हे सांगता येत नाही| मिनी दुपारच्या सुटी मध्ये मैत्रिणीं बरोबर शाLेच्या गेट जवL खाउ आणण्यास गेली| त्याच वेLी एक दोघेजण तिच्या जवL येत तिला विचारलेÊ “ बाL या शाLेजवL गणपति मंदिर काठेे आहेÆ ”  मिनीे सहज भोLया भावनेने  म्हणालीÊ “ ते काय तिकडे पलिकडे झाडाजवL|” जाणते असून अजाण बनत ते तिला म्हणालेÊ “ आमच्या बरोबर येउन आम्हाला दाखवशिल जरा|” तिच्या होÊ नाहीच्या उत्तराची वाट न पाहता त्यातील एकाने जवL जवL जबरदस्ती करित तिच्या दंडाला पकडले व मोटरसायकलवर बसवू लागला| त्यावेLचा त्याचा तो राकटÊ दुष्ट बुध्दीने केलेलाÊ दुष्टभावना प्रेरित पापी स्पर्श| पण सुदैवाने त्याच वेLी गस्तीवरील महिेला पोलीसांनी केलेली तिची सुटका| सुटके निमित्त त्यांचा झालेला कर्तव्यदक्षÊ मवाL व एका स्त्रीने दुस–या स्त्रीचे जाणलेले दु:ख| असा विविध भावना युक्त स्पर्श|

                   बघता बघता मिनी ची मिनाक्षी झाली| पदवीच्या शिक्षणा करता ती महाविद्यालयात जाउ लागली| बसने महाविद्यालयाला जाताना गर्दीमध्ये तिच्या शेजारी एक तरूण बसला| सुरवातीला सहजच तिच्या दंडाला स्पर्श झाला|                                                                                                                    

 नंतर कधी गाडी हलल्याचा तर कधी चालकाने ब्रोक दाबल्याची संधी साधत तो जाणून बुजून तिला स्पर्श करू लागला| त्यावेLी तिला नकोसे वाटले| परंतु गाडीला गर्दी असल्यामुLे सहन करण्या पलिकडे ती काहीच करू शकत नव्हती| प्रवासा दरम्यान कधी कLत न कLत तर कधी हेतुपुरस्सर झालेले अनोLखीÊ ओंगLवाणेÊ नकोसे वाटणारे व शिसारी आणणारे स्पर्श|

 

                  घरी येउन मिनाक्षीने बसमधला प्रसंग आर्इला कथन केला| त्यावर आर्इने सहानुभुतिपूर्वक तिच्या दंडावर व हातावर मउ हLूवार हाताने हात फिरवित परस्पर्श पुसण्याचा केलेलाÊ हवाहवासा वाटणाराÊ आर्इचा मायेचा प्रेमL स्पर्श| बाबांनी पितॄछायेचा आधार असल्याची ग्वाही देत डोक्यावर हात ठेवित जिवनात खंबीर व कणखर होण्याची गरज असल्याचा संदेश देणारा धीराचा धीरोदत्त स्पर्श| का^लेजमध्ये मित्र मैत्रिणींना हसी मजाक करित एकमेकास टाLी देत व का^लेज जिवनाचा आनंद उपभोगत झालेला मित्रप्रेमाचा स्पर्श|

                   

                  बोलता बोलता का^लेज जिवनाचे चार वर्षे कशी निघून गेली ते तिला कLलेच नाही| मिनाक्षी पदवीधर झाली| आर्इ बाबांना वेध लागले ते तिच्या लग्नाचेÊ तिला हLद लावण्याचेÊ दोनाचे चार करण्याचे| आर्इ बाबानी तिच्यासाठीं एका सुंदर देखण्या पदविधर तरूणाचे स्थL शोधले|मनपसंत स्थLामुLे ती सुखावली| त्याचेशी वार्तालाप करतांना झालेला स्पर्श| त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांचकारी शहारे आले| त्याचा तो प्रेमयुक्त प्रेमी स्पर्श तिला हवाहवासा वाटला| मनाला अंतरिक वेड लावून पुनर्भेटीची ओढ लावून गेला| देवा ब्राम्हणांच्या साक्षीने  व थोरा मोठयांच्या आशिर्वादाने मिनाक्षीची सौ|मिनाक्षी झाली| गगनाला आधार नाही आनंदाला पारावार नाही अशी तीची स्थिती झाली| आणखी एक स्पर्श सौख्याची बरसात करित बाLाची चाहूल लाउन गेला| अतिकोमल फुलाला लाजविल अशा नवजात बाLाचा स्पर्श मातेला सुखावून गेला| बाLाच्या कोमल नाजूक हLूवार स्पर्शाने मिनाक्षीचे जिवन खुलले| तिला गगन ठेंगणे झालेÊ जिवन कॄतार्थ झाले|   

 

                शब्दावाचून शब्दाच्या पलिकडले सांगणारे स्पर्श एकचÊ फक्त वेLेनुॄरूपÊ प्रसंगानुरूप त्याचे अर्थ वेगLे भाव वेगLे|  वर्षाऋतुतील पहिल्या पावसाच्या थेंबाच्या स्पर्शाने  निसर्ग खुलवून टाकणारा मनास उल्हसित करणारा पण स्पर्शच| महाराष्ट्राच्या पावन भुमिला छत्रपति शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने झालेला तो शिवस्पर्श|

 

               स्पर्श  स्पर्श  स्पर्श|

 

Go Back

Comment