Menu

पुनरारंभ

199279

सावर रे !!

Please download here !!

पकाशन : अक्षर सिद्धी दिवाळी अंक २०१० |

                    

              सावर रे !!

 विवाह बंधन एक पव्रित्र समाजिक बंधन| दोन कुटुंब‚ दोन घराणी यांचे मिलन| दोन जिवांचे पवित्र मनोमिलन| म्हणून विवाह संस्कार मानवी जिवनातील सोLा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार मानला जातो| या संस्कारा उपरांत गॄहस्थाश्रमास सुरूवात होते| यालाच प्रचलित भाषेत संसार म्हणता येर्इल| पति व पत्नी ही या संसाररूपी रथाची दोन चाके आहेत| येथे पती व पत्नी यांचे आपसी प्रेम‚ विश्वास असणे अत्य्ंात जरूरीचे आहे व दोहोनी मिLून हा संसार रूपी रथाचा गाडा ओढत नेउन आपले भावी वैवहिक जिवन सुखी बनवायचे असते|

 

संसार म्हटला की घर हे ओघाने आलेच| केवL चार भिंती व डोक्यावर छप्पर याला घर म्हणणे योग्य ठरणार नाही| तर घरात एकमेकाची सुख द:ुख समजून घेणारीÊ एकमेकाला समजून एकमेकात मिLून मिसLून वागणारीÊ मनमिLाउ व प्रेमL माणसे असणे अत्यंत महत्वाचे आहे| जेव्हा एका घरात एकापेक्षा अनेक व्यक्ती वास्तव्यास असतात तेथे व्यक्ती तितक्या प्रकॄति या निसर्ग नियमा नुसार केव्हातरी कोठेतरी मतभेद होणे अपेक्षित आहे| प्रासंगी शब्दरूपी फटाक्यांची उधLण होउन शब्दांची देवाण घेवाण होते व घरातील शांतता भंग पावते| अशा वेLी संयमÊ सामंजस्य व मनाचा मोठेपणा फार महत्वाचा ठरतो| वादी प्रतिवादी दोघांनी एकमेकास समजून घेतल्यास वाद लवकर मिटतो अन्यथा विकोपास जातो| उपरोक्त छोटया मोठया गोष्टींचा गंभीर विचार न झाल्यास उद्वेगाचे भरात कLत न कLत नको तेच घडते व संसाराचे पारडे एकत्रित कुटूंबामधून विभक्तिकरणÊ प्रसंगी घटस्फोटा कडे फिरण्यास वेL लागत नाही|सहाजिकच संसार कोलमडून दोन जिवांच्या आयुष्याचा विध्वंस होतो| अशा वेLी वाद घालण्या पेक्षा तो कां व कसा उत्पन्न झाला याचा खोलवर विचार करणे गरजेचे आहे| असा वाद परत उदभवू नये म्हणुन ज्या कारणे वाद झाला त्या गोष्टी अथवा त्या क्रीयांची पुनरावॄत्ती न होउ देणे सर्वांचे दॄष्टिने हितावह ठरेल| ज्या प्रमाणे आLूच्या पानावर पाणी थांबत नाही तद्वत वादास आLवावरचे पाणी समजून झाले गेले विसरून परत आपल्या नित्यक्रर्मास लागणे योग्य ठरेल| संसारात वाद विवादा शिवाय अनेक सुख दु:खाचे प्रसंग देखिल येत असतात या सगLयांना वेLोवेLी प्रसंगानुरूप सामोरे जा}न आलेले क्षण सुखी करायचे असतात|

 

विभक्तिकरण अथवा घटस्फोटास एकच कारण नाही तर अनेक कारणे घडतात| यात सध्याच्या युगात इलेक्ट्रा^निक माध्यमे देखिल मागे नाहीत| सध्या बहुतेकांकडे मोबार्इल असणे सर्वसामान्य झाले आहे| मोबार्इल नाही म्हणजे आपल्याकडे काही कमी असल्याची भावना सध्याच्या तरूणार्इला वाटते| मोबार्इल असणे हे एक भूषण मानले जाते| मोबार्इल केवL संदेश देवाण घेवाणाचे साधन आहे याचा साफ विसर सर्वांना पडलेला दिसतो| याचा सदउपयोग होण्यापेक्षा दुरूपयोगच जास्त होत असल्याचे जाणवते|                                                                                                                                                                                                                

                       

काही अतिदक्ष जागरूक पालक व नातेवार्इक मंडLी विवाह उपरांत वधूस केवL ‘दिल्या घरी तु सुखी रहा’ असा शुभ आशिर्वाद देउन थांबत नाहीत तर दिवसातील बहुतांश वेL मोबार्इल द्वारा त्यांचे संपर्कात राहून जेवलात काÆ काय खाल्लेÆ तिकडे गेले होते कायÆ कसे गेलेÆ कोणत्या गाडीने परतलेÆ वगैरे अनावश्यक प्रश्नेात्तरांनी आपला तसाच समोरच्या व्यक्तिचा पण  वेL वाया घालवतात| या वेLी वेLेचा अथवा आर्थिक बाबींचा देखिल विचार केला जात नाही| याउपरांत येथेच न थांबता नविन कुटुंबाच्या चालीरीतीÊ तेथील कौटुंबिक तसेच आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता सहजपणे अनाहूत व अनावश्यक सल्ले दिले जातात| नव्या घरी आपला सल्ला कितपत फायदेमंद व योग्य ठरेल याची यत्किंचितही जाण ठेवली जात नाही|

सुरवातीला वधू वर उभय एकमेकांच्या नविन कुटुंबाबद्दल ओल्या मातीच्या गोLयाप्रमाणे अनभिज्ञ असतात| यास जसा आकार द्याल तसा घडतो| एकमेकांच्या कुटुंबाच्या चालिरीती रीती रिवाज याची त्यांना पूर्ण कल्पना नसते| सहाजिकच ज्यांचे समवेत विवाहापूर्वीची 20À25 वर्षे राहिली त्यांचे शब्द प्रमाण मानत त्याप्रमाणे वर्तणूक अथवा क्रीया त्यांच्याकडुन घडते| त्यांची अशी अनोखी क्रीया अथवा वर्तणूक नव्या घरी कदाचित न रूचल्यामुLे थोडीशी कुरबुर‚ नाराजी होते व आपसात कLत न कLत कटुता निर्माण होते आणि येथूनच कलहास सुरवात होते| याच्या पुनरावॄत्तींमुLे दोन कुटुंबामध्ये गैरसमज व तेढ निर्माण होउन आपसात मनमुटाव होतो| सहाजिकच नविन नात्यांमध्ये दरी निर्माण होते| येथे देखिल उभय पक्षांनी समंजसपणा न धरल्यास नात्यामधील दरी वाढत जाते|

 

संत कबिराच्या दोह्माप्रमाणे रहिमन धागा प्रेमका टूटेसे ना टूटे, जुडे तोे फिर गाठ पड जाय| तद्वत एकदा दुभंगलेली मने परत जुLत नाहीत व जुLलीत तरी मनमुटाव कायम राहतो|

 

हे सर्व टाLायचे असल्यास सूज्ञ पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भवितव्याचा विचार करता पदोपदी नवविवाहितांच्या संसारामध्ये अवाजवी दखल न देता यथा उचित मर्यादा पाLून संसार मोडण्यापासून सावरणे उचित ठरणार नाही काय Æ                        

 

Go Back

Comment