Menu

पुनरारंभ

213583

वय

Please download here !!

                                                                                                      वय

                                वय ही मराठी बाराखडीतील अखेरच्या ओLीतील दोन साधी सरL अक्षरेÊ ज्याला कानाÊ मात्राÊ उकारÊ विलांटी नाही वा अन्य कोणत्याही अलंकाराने सजलेली नाही| अशी मानव जिवनाशी निगडीत मानवी आयुष्याचा कालावधी सांगणारी ही दोन अक्षरे वय| “हे वयच वेडे असत”ेÊ “आता वय झाले”Ê “वय वाढले म्हणून काय झालेÆ” इत्यादी अनेक दूषणे–भुषणे यालाच लावली जातात| कारण हे नुसतेच वाढत नाही तर सोबत अनेक चांगल्या वार्इट अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधतच असतेे| श्वासात श्वास असेपर्यंत वय हा शब्द आपल्या मागे इतका घ+ व सावलीसारखा उभा असतो कीÊ कोणी तुमचे वय किती हा प्रश्न विचारताच झटकन उत्तर देतो| वयपरत्वे माणसाच्या गरजा अडी अडचणी आवडी निवडी पण बदलतात इतकेच नव्हे तर प्रसंगी स्वभाव देखिल बदलला असा आरोप केला जातो|

       बंडोपंत व सदानंद दोघेही बालपणीचे षष्ठयब्दी पूर्ण केलेलेे मित्र| बंडोपंत थोडेसे नटखट विनोदी तर सदानंद नामाप्रमाणे सदैव आनंदी|  सदानंदाला चहा प्रिय  भारी| एक कप चहासाठी तो कितीही चालायला व कोठेही जायला तयार असतो| बंडोपंतांच्या एक निमंत्रणावर सदानंद त्यांच्याकडे हजर झाला| चहापाणी झाल्यावर बंडोपंतÊ वयाची 79 पार केलेली व सहस्त्रचंद्रदर्शनाची वाट पहात असलेली त्यंाची आर्इÊ सौ|बंडोपंत व  सदानंद  यांच्यात गप्पांची मैफिल रंगली| बोलता बोलता बालपणीच्या आठवणी निघाल्या| बंडोपंंताच्या बालपणातील आठवणी सांगतांना त्यांची आर्इ म्हणाली आामचा बंडू बालवया पासूनच खोडकर व्राात्य आहे|

        बालपणी बालवाडीत रोज त्याला मी पोLी–भजी कधी शिरा तर कधी शंकरपाLे–चिवडा असा वेगवेगLा खाउ डब्यात देत असे| पण आमचा हा बंडया रोज काही न खाता डबा जसाचा तसा परत आणीत असे| हा काही खात का नाहीÆ याचे काही दुखते आहे कायÆ काही त्रास होतो काÆ या विचारांनी मी ग्राासले होते| एक दिवस त्याला मी वैद्यांकडे तपासण्यासाठी नेले| वैद्यांनी याला काही झालेले नाही सर्व ठिक आहे असे सांगितले| त्याच वैद्यांचा त्याच्या वयाचा मुलगा पण त्याच बालवाडीत जात असे| दुसरे दिवशी त्यांचा मुलगा रडत रडत घरी सांगू लागला की माझा डबा बंडयाने खाल्ला| अधिक चौकशी अंती समजले की बंडया रोज आपला डबा न काढता कोणाचा अन् कोणाचा डबा संपवित होता|

 

    एकदा आम्ही मोठे सर्वजण काही कामासाठी एक दिवसा पूरते बंडयाला शेजारच्या जोशी काकुंच्या भरवशावर ठेउन बाहेरगावी गेलेा| घरात ओरडण्यास मोठे कोणी नाही ही तर बंडयासाठी पर्वणीच ठरली| दुपारी हा बंडया आणि त्याचे शेजारी पाजरी सर्व बालमित्र जमा झाले| रोज रोज तीच तीच शाLा व शिक्षक खेLण्यापेक्षा आज आपण “वयम् मोठे खोटम्” नाटक खेLूया ही बंडयाची कल्पना सर्व बालमित्रांना आवडली| त्वरेने कारवार्इ करित घरातील चादरीÊ साडया व सतरंजा वापरून ओसरीवर छोटासा रंगमंच उभारला| सुरवातीला आर्र्इÊ बाबाÊ काकूÊ काकाÊ बाLयाÊ चिंगीतार्इ तसेच आजोबा या अनेक भुमिका कोणी करावयाच्या यावर थोडेसे रूसवे फुगवे झाले| ब–याच खलानंतर नाटकातील पात्रांची वाटणी झाली व सर्वांना शिस्त लावण्याची महत्वाची मख्य आजोबाची भुमिका बंडयाने करण्याचे सर्वांमते ठरले| सर्वजण आपापल्या घरी जाउन साजेशी वेशभुषा करून आले|  मुलींनी साडया नेसल्या| मुलांनी वडिलांचे कोट टोपी घालून वेश भूषा केल्या| मेकप करण्यास पावडर गंध हे असलेच पाहिजे त्याशिवाय मेकप पूर्ण कसा होणार| कोणाच्याही घरून पावडर गंध न मिLाल्याने अखेरीस आमच्या घरातील माझा पावडरचा डबा व गंधाची बाटली पूर्ण खाली करून नाटकाला सर्व सज्ज झाले| नाटक छानपणे चालले होते| सर्वजण आपापल्या भुमिकेत पूर्णतया एकाग्र रममाण झाली होती| मुLातच वात्रट व धांदरट असलेला व नाटकात खोडकर बाLयाची भुमिका बजावित असणा–या देशपांडयांच्या मुलाला आजोबा काठीने चोप देतात या प्रसंगाच्या वेLी आमच्या या बंडयाने त्या बाLयाला खरोखरीच सास–यांच्या काठीने झोडपले| बाLया रडला गहिवरला तरी बंडया त्याला झोडत राहिला| ही बाब इतर मुलांनी बाLयाच्या आर्इला जाउन सांगितली तशा देशपांडे बार्इ धावतच आल्या आणि बंडयाला आवरले| बंडयाला पण चांगलाच प्रसाद दिला| असा हा आमचा बंडया बालवयापासूनच खोडकर आहे|

                नित्य नियमाप्रमाणे बंडोपंत आणी सदानंद दोघेही टेकडीवर संध्याकाLी फिरावयास गेले| टेकडी चढतांना बंडोपंतांचा पाय घसरला| पडता पडता त्यांनी स्वत:ला सावरले| मागोमाग चाललेल्या सदानंदाच्या ही गोष्ट लक्षात आली| सदानंद विनोद बुध्दीने म्हणालेÊ “अरे बंडू हे काय पाय घसरायचे वय आहे कायÆ” त्यावर तत्परतेने बंडोपंत उत्तरलेÊ “अरे माझा तर फक्त पायच घसरला पण परवा तर या वयात गंमतच तुझे पाय अडले होते त्याचे कायÆ पाय अडायला तु काय स्त्री आहेस कायÆ आहे बुवा| दोघानी आपले वय विसरून एकमेकावर केलेल्या टिप्पणीने त्यांच्या समवेत चालणा–या सहका–यांची घडीभरासाठी करमणुक झाली|  

Go Back

Comment