Menu

पुनरारंभ

218639

पेरेंट्स डेय

Please download here !!

पेरेंट्स डेय

                 बालदिवस, मैत्रदिवस, पर्यावरण दिवस, मातॄदिवस आदि दिवस तर सगLेच आपापल्या परिने व पध्दतीने साजरे करित असतात| पण नुकत्याच उदयास येत असलेल्या व माहिती तंत्रक्षेत्रातील कणा समजल्या जार्णाया खराडी येथील झेन्सार टेक्ना^ला^जी कंपनीने दि|19 मार्च 2012 रोजी संध्याकाLी साजरा केलेला मातर्ॄपितॄ दिवसह्मपरएन्तस् दाय्)हा माझ्यासाठी विशेष महत्वाचा दिवस वाटला| माझे मते असा दिवस साजरा करणारी खराडी येथील झेन्सार टेक्ना^ला^जी ही एकमेव कंपनी असावी जी आपल्या कर्मर्चायांच्या कला कौशल्याचे पुरस्कार देउन कौतुक करतेच पण सोबत त्यंाना घडवर्णाया, त्यांच्यावर सुस्ंकार करर्णाया माता पित्यांचा देखिल आदर करून त्यांचे प्रति कॄतज्ञता प्रकट करण्या साठी असा दिवस साजरा करून सन्मान राखते| आमचा मोठा मुलगा रितेश वाणी स्वत: एक पालक आहे| त्याचा अडीच वर्षाचा मुलगा प्ले गॄप मध्ये जात आहे| रिेतेश झेन्सार मध्ये प्रबंधकह्मंानग्एर) या पदावर कार्यरत आहे| त्याच्या योगे आम्हाला या अशा मातर्ॄपितॄ दिवसह्मपरएन्तस् दाय्)ला हजर राहण्याचा योग आला| या सुंदर कार्यक्रमाची सुरवात पंडीत भीमसेन जोशी यांचे शिष्य श्री| आन्ंाद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाने झाली| ‘चिन्मया सकल *दया’ या नाटय गीताने तर कार्यक्रमास बहारच आणली| सर्व श्रोते तल्लीनतेने ऐकत होते| मत्रमुग्धच झाले होते| शास्त्रीय संगीताची कमि की काय म्हणून एका कर्मर्चायाने भरत नाटयम सादर करून सर्वांची वाहवा मिLविली| आर्इ वडिल या विषयास अनुसरून छानशी कविता सादर होत असतांना पालक कLत न कLत गत काLात गेले| डोLयासमोर बालपाणीचा पाल्य उभा राहिला| पालकांशी सुसंवाद साधतांना पाल्याच्या बालपणीच्या, शालेय तसेच महाविद्यालयातील गोड कटू आठवणी कथन करतांना डोLयाच्या कडा पाणावल्या शिवाय राहिल्या नाही| आय|टी क्षेत्रातील कर्मचारी म्हणजे सदैव संगणकापुढे बसलेला| संगणक हेच त्याचे विश्व| हा गैर समज खोडून काढीत चाकोरी बाहय रेतीवरील कलाह्मशन्द अरत) व हाताच्या बोटांना विशिष्ट प्रकारे कलाटणी देउन पडद्यावर व्वििध पशू पक्षांचे छाया चित्रह्मश्हादेद्ध अरत) सादर केले| भरीस भर म्हणून नॄत्य नर्तन करून हम भी कुछ कम नही हे पण दाखवून दिले| हे सर्व पाहत असतांना दररोज न थकता दहा ते बारा तास काम करणारे हीच का ती मुले असा संभ्राम मनी आला| त्यांच्या या विविध कलागुणास टाLया वाजवून दाद देण्यास दोन हात व कौतुक करण्यास शब्द अपुरे ठरले|                               

सुंदर रंगमंच सजावट, आकर्षक प्रकाश व ध्वनी व्यवस्था   योजनाबध्द कार्यक्रम असा हा दोन अडीच तासाचा हल्का फुल्का कार्यक्रम सर्वांना आनंद देेउन गेला| सर्व पालक तॄप्त मनाने व सुहास्य वदने कॄत कॄत्य होउन परतले| धन्य धन्य ते झेन्सार व्यवस्थापन आणि धन्य ते कर्मचारी ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले|  नुसतेच मुखाने ‘मातॄ देवो भव² पितॄ देवो भव²’ असे म्हणण्या पेक्षा या धकाधकीच्या जिवनात अशा प्रकारे मातर्ॄपितॄ दिवसह्मपरएन्तस् दाय्) साजरा करून वॄध्द माता पित्यांना मानवंदना देउन त्यांच्या प्रती कॄतज्ञता प्रकट करणे व आशीर्वाद घेणे गरजेचे वाटते|

                                                                                                                                                             सौ|रजनी वाणी      

Go Back

Comment