Menu

पुनरारंभ

199264

काळा कावळा

Please download here !!

                                                                                                                     काळा कावळा

                 उशीराच्या जागरणामुLे सकाLी 6 वाजता जाग आली ती, घराच्या छतावर बसलेल्या कावLयाच्या कर्कश काव स्स् काव स्स् नेच| सुरवातील त्याचे ओरडणे न आवडल्यामुLे त्याला हुसकावून लावले व अंथरूणावर जाउन पडलो पण पाच दहा मिनिटांनी पुन्हा परतून त्याने आपले स्थान ग्राहण केले व काव स्स् काव स्स् चा जयघोष सुॄरू केला| पुनश्च एकदा त्याला हुसकावून मी अंथरूणावर ये}न झोपलो व झोपण्याचा प्रयत्न केला| पण कावLा तो कावLाच सहजा सहजी जार्इल तो कावLा कसला| मी हुसकावणार तो परतून येणार असा आमच्यात कLत न कLत न संपणारा खेLच सुरू झाला| 

 माझी व कावLयाची चाललेली गंमत पाहून पत्नी म्हणाली,, “अहो‚ आज आपल्याकडे कुणीतरी पाहुणे येणार असतील म्हणून कावLा दारात ओरडतोय| पाहुणे येणार असले म्हणजे कावLा ओरडतो असे माझी आइर्् म्हणते|  “छे² काहीतरीच काय सांगते” असे म्हणत मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले| “अहो पण आज गावात नातेवार्इकांकडे विवाह कार्य असल्यामुLे पाहुणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही” ती पुनश्च म्हणाली| तिच्या या बोलण्यावर काहीसे सहमत होत, कावLयास हुसकावण्याचा नाद सोडला व उठून दिनचर्येस लागलो| तरी पण कावLा आपले स्थान सोडण्यास तयार नव्हता व आपला काव स्स् काव स्स् चा जयघोष चालूच होता| अखेर मी हरलो व कावLा जिंकलाÑ

                 प्रार्तर्विधी आवरून खाली येतो न येतो तोच डोक्यात लाल पागोटे‚ कपाLी अष्टगंध व काLा बुक्का त्यावर रेखीव गंध‚ कानांच्या पाLयांवर तसेच गLयावर पांढ–या रंगाचा गोल चंदनाचा टिLा‚ पांढरा शुभ्र नेहरू शर्ट‚ खांद्यावर पांघरलेली लाल रंगाची शाल‚ एका विशिष्ट पध्दतीने व्यवस्थितपणे चापून चोपून नेसलेले पांढरे शुभ्रा एक टांगी धोतर‚ उजव्या हातात हात वर करून हातातील छोटेसे डमरू खूबीने तालबध्द वाजवित एक तीस–पस्तीस वर्षीय मध्यम शरीर यष्टीचा पिंगLा नामक याचक दारात दत्त म्हणून हजर झाला| मुखाने भुपाLी व हरी भक्तीचे गीत गात होता| 

आज गुरूवार त्यास दत्ताचा अवतार समजून शिवाय रामप्रहरी दारात आलेल्या याचकास विन्मुख पाठविणे उचित नाही असा सदविचार करून दान दिले| बोट दिले असता हात धरत माझी इच्छा नसतांना तो पोपटा सारखे न अडखLता बोलू लागला| काही खरे‚ काही खोटे‚ काही तर्क वितर्क लावीत माझे भविष्य वर्तवू लागला|

                सुरवातीला त्याचे नवखे बोल मला आवडले व मी ऐकत राहिलो| तो संागू लागला‚   “तुमच्या नावाचा पंढरपूर दरबारी डंका वाजविन महाराज| तुमचा स्वभाव भोLा आहे महाराज त्याचा फायदा मित्र मंडLी व नातेवार्इक घेत राहिले महाराज| आपण मोठया दिलाचे महाराज| दारी आलेल्या याचकास विन्मुख पाठवित नाही महाराज| हिच आपली पुण्यार्इ| कुल दैवत व वाडवडिलांच्या आशिर्वादा मुLे आपले कोणी वार्इट करू शकत नाही महाराज|  घरची लक्ष्मी तुमचेवर सदैव प्रसन्न आहे महाराज| तिच्या सहकार्याने आजपावेतो आपण अपयश मागे टाकित यश मिLवित आलात महाराज| तुमास्नी हि–या सारखे दोन मुलगे आहेत महाराज| तुम्ही बालवयात कष्ट उपसलेत| तुमचे सत्कर्म कुलदेवतेचा व वाडवडिलांच्या आशिर्वादामुLे त्याची मधूर फLे आज चाखता आहात महाराज|                                                                                                                                

मध्येच घराकडे बोट दाखवित “पण महाराज, या तुमच्या महालाला काLया कावLयाची नजर झालीय महाराज| छतावर बसून काLा कावLा काव ऽऽ काव ऽऽ करतोय महाराज| आपल्या सुखात अडथLा आणु इच्छितोय महाराज” वगैरे वगैरे|

 आतापर्यंत प्रत्य्ेाक वाक्याच्या अखेरीस महाराज शब्द उच्चारून मला महाराजाची पदवी प्रदान करीत होता| त्याचे सर्व बोलणे ऐकून मी त्याचे हातावर अकरा रूपये देत त्याला कटविण्याचा प्रयत्न केला पण त्याने आपले बोलणे चालू ठेवत म्हणाला|

  “तुमची हरकत नसेल तर या कावLयाचा कायमचा बंदोबस्त करिन महाराज|”

  त्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याला निरोप दिला|

 पिंंगLा गेल्यावर छतावर बसून कावLयाच्या ओरडण्या बद्दल केलेले वक्तव्य मनास रूचले नाही| त्याच्या बोलण्याचे मी च्ंिांतन केले|

 सहजपणे माझी नजर रस्त्यावर गेली| पाहतो तर काय रस्त्याच्या कडेला एक मोठा उंदीर मरून पडला होता| ते कावLयाचे खाद्य होते व ते मिLविण्यासाठी तो काव ऽऽकाव ऽऽचा घोष करित होता| सर्वसाधारणपणे गॄह लक्ष्मी सदैव सहकार्य करित असतेच| आजकालचे सर्वांचे जिवन जगणे खडतरच झाले आहे| बहुतेकांनी आपल्या आयुष्यात कष्ट करूनच सुख मिLविलेले असते| दोन मुलांबद्दल बोलायचे झाल्यास, दारावरील पाटीवर माझ्या नावासमवेत दोन्ही मुलांची नावे असल्यामुLे दोन पुत्र असल्याचे भाकित केले| यात नविन विशेष असे वाटत नाही| परंतु यामुLे थोडीशी करमणुक झाली शिवाय हसू आले|

                                                                       

                यातील करमणुकीचा भाग सोडला तर कावLया चे ओरडणे शुभ समजावे की अशुभ असा संभ्राम पडला| शुभ म्हणावे, तर पाहुणे घरी येणार व आपल्या भारतीय संस्Ìतिप्रमाणे अतिथी देवो भवÑ या सुसंस्कारा प्रमाणे त्याला परमेश्वर समजून परमेश्वराची सेवा घडणार| अशुभ म्हणावे, तर घरावर अरिष्ट येणार असा गैरसमज| याला अंध श्रध्दा म्हणता येर्इल|, मॄत्युनंतरच्या क्रिया कर्माला आणि पितॄपक्षात पितरांना जेउ घालतांना याच काLया कावLयाची आपण चातका प्रमाणे वाट पहात असतो ना² मग याच्या ओरडण्याला अशुभ का समजावे बरं ² म्हणतात ना कावLयाच्या शापाने गाय मरत नाही|

 असो यावरून पण एवढे मात्र बाकी खरे की‚ “दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए”|                                        

Go Back

Comment