Menu

पुनरारंभ

199283

एप्रिल फूल

Please download here!!                                                                          

एप्रिल फूल

 

                       मार्च संपत आला की एप्रिलचे वेध लागतात| एक एप्रिल अर्थात एप्रिल फूल| या दिवशी एकमेकास फसवून एप्रिल फूल बनविण्यात आनंदच वेगLाच असतो| फसविल्यावर 'कसे फसविले' या अविर्भावात क्षणैक आनंद उचलण्यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच सहभागी होतात| यात जेा तो आपापल्या परिने एप्रिल फूल बनवित असतो|

 

लहान मुले आपल्या बाल मित्राच्या मागे काही नसतांना "अरे बघ² तुझ्या मागे काय आहेÆ " अशी त्यंाच्या परिने खोटी विधाने करून एप्रिल फूल बनवितात| समोरचा पण काही कमि नसतो| थोडयावेLाने तो "तुला तुझ्या आर्इने बोलाविले" असा खोटाच निरोप देतो| आर्इचे बोलविणे प्रामाणिकपणे स्विकारून घरी जातो व आर्इ नाही म्हणल्यावर आपण एप्रिल फूल बनल्याचे समजून जातो| अशा अनेक प्रकारे बालचमु एकमेकास एप्रिलफूल करून आनंद घेत असतात| यात मोठेपण काही कमि नसतात| ते दुस–याच्या नावे रिकामे पाकिट पाठवून एप्रिल फूल बनविल्याचा आनंद घेतात|

 

मला मात्र एप्रिल आला की बालपणी मी केलेल्या खोडया आठवतात| त्यावेLी मी  7वी इयत्तेत शिकत होतो| परवा आमच्या शेजा–यांनी पाठविलेल्या शेवग्याच्या शेंगा पाहून मी बालपणी आमचे शेजारी कुLकर्णी काकूना कसे फसविले याची आठवण झाली|

 

अहमदनगर जिल्हयात, कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथे दि गोदावरी शुगर मिल्स लि| साखर कारखाना होता| कारखान्याचे जवLच अथिकारी व कर्मचारी यांची वसाहत होती| आमचे भागात केवL दोनच ठिकाणी शेवग्याच्या शेंगांचे झाड होते| एक आमचे अंगणात व दुसरे आमचे शेजारी श्री|पी|आर|आठवले यांचे अंगणात| आमचे कडील झाडास गोड शेंगा लागायच्या तर शेजारच्या झाडास कडू शेंगा लागायच्या| दोन्ही झाडांना भरपूर बहर यायचा व शेंगा पण तशाच लागायच्या| साधारण रविवारी संध्याकाLी आम्ही झाडावरच्या शेंगा उतरवून व शेजा–यांना देत असू| अशाच एका रविवारी एक एप्रिल तारीख आली असता शेर्जायांना एप्रिल फूल बनवावे असे मनी आले| संध्याकाLचे ऐवजी सकाLीच शेजारचे झाडावरून कडू शेंगा उतरवल्या व शेजारच्या कुLकर्णी काकूंना नेहमी प्रमाणे दिल्या| सकाLीच शेंगा आल्याने काकुंूनी आश्चर्य करित विचारले, "अरे‚ आज सकाLीच शेंगा कशाÆ नेहमी तर संध्याकाLी उतरवतात|" त्यावर मी खुबीने उत्तर दिले "आम्ही आज संध्याकाLी श्रीरामपूरला जात आहोत|"

 

काकूंनी लगेच ताज्या शेंगाची भाजी केली व कडू लागताच फेकून दिली| हे सर्व मी पाहत होतो| संध्याकाLी मला काकू म्हणाल्या “शेंगा कडू होत्या|” मी हसत म्हणालो‚ “काकू आज एक एप्रिल नाही काÆ "एप्रिल फूल|"   

 

या प्रमाणेच आमचे वसाहतीमध्ये कंपनीच्या दवाखान्यात विनोदी स्वभावाचे व मुलांमध्ये मिसLणारे श्री|पLशीकर काका नामक कंपाउंडर होते| त्यांना मुले प्रिय होती|   मुले दवाखान्यात गेले की‚ म्हणायचे “आता तुझे नाकाला भोक पाडणार| कानातून हवा काढणार” वगैरे वगैरे| असे विनोद आमचे सोबत करित असत| या बरोबर सरबता सारखे गोड औषध व जेलुसिलच्या गोड गोLया पण देत|

      एक एप्रिललाच एप्रिल फूल करणेची त्यांना लहर आली व त्यानी आम्हास चांदीचे वेष्टनात चा^कलेटच्या आकाराचे कणकेचे गोLे गुंडाLून चा^कलेट म्हणून दिले व आम्हास एपिल फूल केले| त्यावेLी दवाखान्याची महिनाभराची औषधी वेLी अवेLी केव्हाही यायची व काका पण कोणताही कंटाLा न करता डय्ुुटी फस्र्ट समजून ताब्यात घेण्यासाठी दवाखान्यात जायचे| संध्याकाLी 7|00 वाजता औषधी आली आहे व ती ताब्यात घेण्यासाठी बोलाविले असा खोटा निरोप आम्ही त्यांना दिला| ते पण काही विचार न करता दवाखान्यात आले|  आम्ही मुले एकदम एप्रिल फूल असे ओरडलो|  त्यावर ते हसत म्हणाले, “अरे लबाडांनो‚ मला एप्रिल फूल करता कायÆ” अशी प्रेमL प्रतिक्रीया व्यक्त करित घरी परतले| जातांना ते उद्या त्यांची कन्या सवितातार्इच्या वाढदिवसानिमित्त घरी येण्याचे निमंत्रण देण्यास विसरले नाही|

 

                अजूनही ज्या ज्या वेLी मी साकरवाडीला जातो| तेव्हा बालपणीच्या आठवणी व सवर््ा घटना जागॄत होतात व डोLया समोर जशाच्या तशा उभ्या ठाकतात| देवाला दान मागायचे झाल्यास मी एकच मागेन “बालपण देगा देवा तुझा विसर न व्हावा”|

Go Back

Comment