Menu

पुनरारंभ

199237

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

Please download here !! 

                                                         एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

 एक छोटीशी घटना| म्हणाल तर थोडीशी करमणुकीची‚ साहसी पण बरेच काही सांगून जाणारी बोधप्रद घटना|

 ग्रामीण भाग| खेडयातील नदीकिनारीचे एक छोटेसे गाव| गावाच्या वेशीलगत नदीकिनारीे एक छोटेसे मंदिर| मंदिराची उंची जेमतेम 7 ते 8 फूट| देवLाभोवती छानसा बांधलेला ओटा| मंदिराजवLच एक दोन फुला फLांची झाडे व एक गुलमोहराचे मोठे जुनाट झाड| त्याच्या पसरलेल्या विस्तीर्ण फांद्या झाडाच्या खाली पुर्जायाचे छोटेेसे टुमदार झोपडी वजा कौलारू घर| मंदिरा भोवती सदैव वास्तव्यास असणारी नेहमीची दोन चार कुत्री, मंाजरं व 5À10 माकडे, असा हा विलोभनीय परिसर|

 

भाविक येतात, दर्शन घेतात व प्रसादरूपी शिदोरी ठेउन जातात| भाविकांनी वाहिलेला प्रसाद, झाडांची फर्Lेफुले खाउनच हे हनुमंंताचे वारस व इतर प्राणीमात्र आपली गुजराण करित| दर्शना नंतर ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियेल्या‘ या संत उपदेशा प्रमाणे घडीभर ओटयावर बसतात, विश्राम करतात, व निसर्गाची मजा लूटतात| माकडांच्या उडया, माकड चेष्टा पाहून घडीभर सर्व विसरून मनोरंजन करून घेतात|

 

नेमेची येतो मग पावसाLा या उक्ती प्रमाणे पावसाLयाचे दिवसात पा}स आला| गेल्या देान तीन दिवसात पा}स जरा जास्तच झाल्याने नदीच्या पाण्याची पातLी वाढली होती| नदीला पूर आला| मंदिर  चहूबाजूंनी पाण्याने वेढले| नदी, नाले भरभरून वाहू लागले| गावात सर्वत्र लहान मोठे पाण्याचे डबके साचले| कधी नव्हे तो आलेल्या पुुराच्या पाण्यामुुLे रूंदावलेले नदीचे पात्र पाहण्यास गावातील आबाल वॄध्दांची नदीकिनारी गर्दी झाली|  सर्वांना याचे अप्रूप व कुतुहल वाटत होते| याबरोबर मनात थोडीशी भीती पण होती| नितनियमित देव दर्शनाला येणारी काही मंडLी पाण्याची वाढलेली पातLी पाहून दुरूनच देवदर्शन घेत होती| कुत्री मांजरं तर केव्हाच निघून गेली| पण झाडांवर वास्तव्यास असणा–या वानरसेनेस त्याचे काहीच सोयरे सुतक नव्हते| नेहमी प्रमाणे सर्व माकडे आपल्या पिलांसह इकडून तिकडे उडया मारित व माकड चेष्टा करित जिवनाचा आनंद उपभोगीत होती|

 

जस जसे पाणी वाढू लागले तस तशी सर्व माकडे स्व संरक्षणार्थ मंदिराचे कLसावर चढली| थोडयाच वेLात माकडांचा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला| कLसापासून काही फूट अंतरावर पाण्यावर असलेली फांदी, हा एकच मार्ग उरला होता| माकडांची अस्वस्थता वाढत चालली होती| ती दात विचकीत ‘खी खी’ असा विचित्र आवाज करित जणू मदतीचा हात मागत होती| या परिस्थितीमथ्ये सर्व हतबल झाल्याचे दिसत होते| माकडांमधील चल बिचलता वाढूू लागली| तीरावरील पाहणा–यांच्या मनात धडकी भरली| प्रत्येकाच्या मनात एकच भीती| आता ही माकडे पाण्याच्या लोंढया बरोबर वाहून जाणार|

 

तितक्यात त्यांच्यातील एका माकडाने धाडसाने कLसावरून फांदीवर उडी मारली व फांदी पकडली| काही क्षण तो तेथेच थांबला, खीऽ खी्ऽ असा आवाज काढून तो जणू इतरांना असे साहस करण्यास प्रोत्साहित करत होता| क्षणातच दुसरी उडी मारून पुर्जायाच्या घराच्या छतावर विसावला| त्याची ही Ìती पाहून दुस–याने, नंतर तिस–याने असे एका पाठोपाठ एक करित सर्व घराच्या छतावर येउन बसले|

 

हे पाहत असतांना पाहणा–याची थोडीफार करमणूक झाली पण कLसावरून फांदीवर उडी मारणारे माकड फांदीवर येर्इपर्यंत सर्वांंचे श्वास रोखले जात होते|

 

आपण म्हणाल यात विशेष ते कायÆ माकडे ती माकडेच| उडया मारणार, माकड चेष्टा करणार, नाही तर काय करणारÑ पण त्यांची माकड चेष्टा सोडल्यास त्या माकडांमध्ये साहस‚ एकता व सहयोग करण्याची वॄत्ती दिसून आली|

 

माकडे ही माणसाची पूर्वज समजली जातात| माणूस आणि माकड यात फरक एवढाच की‚ माकडाला शेपूट आहे तर माणसास शेपूट नाही| पण माणसाकडे परमेश्वराने दिलेली विचार शक्ती ही फार मोठी देणगी आहे| काय चांगले, काय वार्इट याचा सारासर विचार करू शकतात| माणसाने माकडांच्या या Ìतीतून साहस व एकता हे गुण घेण्यासारखे आहेत|

 

ही घटना नजरेसमोरून सरते न सरते तोच या समान घटना नजरेस पडली| पावसामुLे रस्त्यावरील खाच खLगे पाण्याने भरलेे होते| या खLग्यातून वाट काढणे जरा जिकीरीचे होते| पुराचे पाणी पाहण्यास आलेले काही तरूण कसेबसे उडया मारून निघून गेले पण मागे राहिलेले वयस्कर माणसे धडपडत वाट काढण्याचा प्रयत्न करित होती| तसे पाहिले तर युवक वॄध्दांना वाट काढण्यात मदत करू शकले असते| त्यांना प्रोत्साहित करू शकले असते| परंतु असे न करता ते निघून गेलेत| 

 

कीती हा विरोधाभास Ñ किती ही विसंगती Ñ ‘सत्संगती सदा घडो सॄजन वाक्ये कानी पडो’‚ ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’‚ ‘विना सहकार नही उध्दार’ अशी बोध वाक्ये केवL बोलण्या व वाचण्या पुरतीच का Æ असे वाटले व ‘माणसा परास माकडे बरी ’म्हणायची वेL आली.

Go BackComment