Menu

पुनरारंभ

218627

आम्ही तेव्हा वात्रट होतो

Please download here !!

प्राकाशन : हास्यांगण दिवाळी  अंक 2012 

                                                                                                            आम्ही तेव्हा वात्रट होतो

 

       वय झाले म्हणून काय झाले| गत काLाच्या स्मॄति तर जशाच्या तशा अजून जागॄत आहेत| जेव्हा जेव्हा मला माझी शाLा आठवते व बाजारात शेवग्याच्या शेंगा दिसतात तेव्हा तेव्हा आठवतो माझा वात्रटपणा व लहानपणी केलेल्या वात्रट खोडया|

 

       आमची शाLा नगर जिल्ह्मात कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव रेल्वे स्टेशन जवLील सोमैया विद्यामंदिर| आमच्या शाLेची भव्य 3 मजली इमारत| प्रयोगशाLाÊ ब^डमिंटन हा^लÊ भव्य प्रेक्षागॄहÊ वाचनालय इ|नी परिपूर्ण| तLमजल्यावर प्रवेशद्वाराजवL शाLेचे कार्यालय होते| इमारतीच्या मध्यभागी तLमजल्यावर खुला व विस्तीर्ण असा हा^ल होता| हा^लला  वर लोखंडी अँगलच्या सहारे }न पावसाच्या बचावार्थ सिमेंटचे पत्रे लावले होते| तेथे सदैव कबुतरे असायची व त्यांची विष्टा खाली पडत असे| प्र्रार्थनेस उभे राहिल्यास हमखास कबुतरांची विष्टा अंगावर पडत असे| पावसाLयाच्या दिवसात सकाLी शाLा सुरू होण्यापुर्वी अकरा वाजता या हा^ल मध्ये सामुहिक प्रार्थना होत असे|

   

       एकेदिवशी सकाLी उशीर झाल्यामुLे प्रार्थनेस न जाता गंमत म्हणून मी पेनची शार्इ तिस–या मजल्यावरून खाली तLमजल्यावर प्रार्थनेस उभ्या असल्ेाल्या मुलांच्या अंगावर शिंपडली| कबुतरांनी घाण टाकली असावी असा ग्रह झाल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले| पण नंतर लक्षात आले ती शार्इ होती| पण कोणी टाकली हे कोणाला समजलेच नाही| मला मात्र गंमत वाटली|

 

       काही दिवसांनी परत एकदा असाच उशीर झाल्यामुLे मी याची पुनरावॄत्ती केली| माझ्या पेन मधील शार्इ संपली असल्यामुLे कार्यालयातून शिपार्इ श्री|मधुकर ननावरे यांना पाटील सरांनी शार्इची बाटली मागीतली असे खोटे सांगून शार्इची बाटली घेतली व तिस–या मजल्यावरून प्र्रार्थनेस खाली उभ्या असलेल्या मुलांच्या अंगावर न कLत शिंपडली| पण या वेLेस ती शार्इ मुलंाच्या ऐवजी शिक्षकांच्या अंगावर उडाली आणी नेमके याच वेLेस पाटील सर काही कामासाठी वर आले| त्यांनी मला पाहिले| माझा वात्रटपणा उघडकीस आला| सरांनी माझे कान धरून मला खाली आणले व सर्व विद्याथ्र्यासमोर मार तर दिलाच शिवाय शाLा सुटेपर्यंत कार्यालयाचे दाराजवL उभे राहण्याची शिक्षा पण दिली|

     माझा वात्रटपणा केवL शाLेपुरताच नव्हता तर घरी पण असायचा| साकरवाडीला घरी आमच्या अंगणात पुढे व मागे असे दोन शेवग्याच्या शेंगांची झाडे होती| पुढच्या अंगणातील शेवगा गोडÊ तर मागील अंगणातील शेवगा कडू होता| साधारण रविवारी आम्ही गोड Xोवग्याच्या शेंगा काढून शेजा–यांना वाटत होतो|

 

       एका रविवारी मला आली लहर व केला कहर| मागील अंगणातील कडू शेवग्याच्या शेंगा काढल्या व नेहमीप्रमाणे सकाLी सकाLी शेजारी नार्इक काकÊू भालेराव काकू व जोशी काकूंना दे}न आलो| त्यांनी भाजी केली ती सर्व कडू लागली म्हणून फेकून दिली|

 

       संध्याकाLी नLावर सर्वजणी पाणी भरण्यास आल्या तेव्हा गप्पा सुरू झाल्या| गप्पांच्या ओघात भाजीचा विषय निघाला| जोशी काकूंनी भाजी कडू निघाल्याचे सांगितले|नार्इक व जोशी काकूंनी देखिल त्याची री ओढली| त्यावेLी माझी आर्इ तेथे उपस्थित होती| तिला ही गोष्ट सांगितली व अण्णाने आम्हास शेंगा आणून दिल्याचे सांगितले| आर्इने मी मागील अंगणातील शेंगा काढून दिल्याचे ओLखले व घरात येउन माझी धुलार्इ केली|

                  

Go Back

Comment