Menu

पुनरारंभ

224924

आनंदी दिवस

Please download here !! 

प्रकाशन: शब्दसंस्कार दिवाळी अंक २०१२                                                          

 आनंदी दिवस

 

         एरव्ही धीर गंभीर व चिंताग्रस्त वाटणारे आनंदराव आज फारच खुशीत होते| ते खुशीतच त्यांचे उपाध्यायÊ जोशी गुरूजींकडे आले| त्यांचा प्रसन्ना व आनंदी चेहरा पाहून जोशी गुॄरूजी आश्चर्यकरित म्हणालेÊ “ काय आनंदराव आज बरेच खुशीत दिसता आहात| काय ला^टरी वगैरे लागली की कायÆ का कोणाचे लग्न वगैरे जुLवता आहातÆ काय काम काढले आमचेकडे एवढया दिवसांनीÆ”

 

     जोशी गुरूजींच्या या वक्तव्याने खुशीत त्यांचा चेहरा अधिकच उजLला| समोर खुर्चीत स्थानापन्ना होत ते म्हणालेÊ “ला^टरीच लागली समजा| म्हणूनच सत्यनारायणाची पूजा करावी म्हणतो”|

 

     यावर जोशी गुरूजी आश्चर्यचकित होत बसल्या जागी जवL जवL उडालेच व म्हणालेÊ “काय श्री| सत्यनारायणाची पूजाÊ काय सांगता काय Æ ” लगेच स्वत:ला सावरीत जोशी गुरूजी म्हणालेÊ “ बरं ते जाउ द्या| बोला आता|, ”

 

     आनंदराव खुलासा करित म्हणालेÊ “अहो गुरूजीÊ गेल्या दोन महिन्यात आमच्या कुटुंबात एक नाहीÊ दोन नाही तब्बल चार आनंदी घटना घडल्या आहेत| म्हणून आमचेसाठी आमचे हे दिवस आन्ंादाचेच दिवस आहेत| ”

 

     “अहोÊ काय त्या घटना आम्हाला तरी कLू देत की²” गुरूजींनी पॄच्छा केली,|

 

       “अहो एक महिन्यापुर्वी आमची कन्या सुनिताला पुत्र रत्न प्राप्त झाले| त्याचे पेढे वाटून होतात न होतात तोच आमचा धाकटा मुलगा महेशचा बी|र्इ|चा निकाल जाहिर झाला| तो चांगल्या मार्कांनी पास झाला| पाच सात दिवसाचा अवधि जातो न जातो तोच सुरेशला त्याचे कंपनी चा वैभव अ^वार्ड जाहिर झाला| आणि याच महिन्यात आमची स्नुषा सुरेशची पत्नीÊ सुनिताची तिच्या बँकेत म^नेजरचे पदावर पदोन्नती झाली| मग तुम्हीच सांगा आम्हाला आनंद झाल्या शिवाय राहिल कायÆ” आनंदरावांनी मोठया उत्साहाने व आनंदाने सर्व घटना सांगितल्या|

    

       “काय छान योग जुLुन आलेत बघा| तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन Ñ या यशांमागे मुलांची जिद्दÊ मेहनत आणि दैवाची साथ आहे हे विसरून चालणार नाही| एकंदरित तुमच्या राशी भविष्यामधील भाग्याचे दिवसÊ शुभ वार्ता कLतीलÊ दिवस आनंदी ठरेल अशी भविष्यवाणीची वाक्ये भविष्यकार व वॄत्तपत्रवाले काढायची विसरलेला दिसतोय”| गुरूजी गमतीने म्हणाले|

 

     “ बरंयÊ बोला आता तुमची काय सेवा करूÆ” विषयाला हात घालीत गुरूजी म्हणाले|

 

      “या आनंदाप्रित्यर्थ मी श्री|सत्यनारायणाची पूजा घालू म्हणतो| तर मला येत्या 8–10 दिवसात चांगला शुभ मुहुर्त सांगा” आनंदराव म्हणाले|

 

       गुरूजी कौतुक करित म्हणालेÊ “व्वाÑ छान कल्पना आहे| पण श्री|सत्यनारायणाच्या पूजेसाठी कोणताही मुहुर्त लागत नाही| ती केव्हाही व कोठेही करता येते| याचा उल्ल्ेाख श्री| सत्यनारायणाच्या पोथीत व इतर ठिकाणी पण आढLतो| तरी पण तुमचा आग्रहच असेल तर सांगतो|” असे म्हणत पंचांगातील एका पंधरवडयातील शुक्ल पक्षातील दर्शविल्या प्रमाणे काही शुभ दिवस व चांगले दिवसांचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला|

 

      पण एकही दिवस त्यांना सोयीचा वाटला नाही| मुलांना सुटी नाहीÊ मुलगीÊ जावर्इ येउ शकत नाही किंवा अन्य कारणांनी तर काही ठिकाणी गुरूजींना वेL नाही या मुLे रद्द झाले| शेवटी गुरूजीनी अमुक एक दिवस आनंदी दिवस आहे त्या दिवशी मला पण जमेल व इतरांना पण सोयीचे ठरेल म्हणत त्या आनंदी दिवसा वर ब–याच उहा पोहानंतर शिक्का मोर्तब झाले|

 

         ठरल्या प्रमाणे एका शनिवारी श्री|सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली| यजमान गुरूजी व सर्व कुटुंबीय संतुष्ट झाले| स्त्रीयांचा पूजेनंतर नाव घेणे सारखा पारंपारिक कार्यक्रम हास्यविनोदात पार पडला| एकंदरित घरात सर्वत्र आनंदी वातावरण होते व सर्वच आन्ंादात होते| दुपारची जेवणे झाली| कोणालाच वेLेचे बंधन नसल्यामूLे जोशी गुरूजी समवेत गप्पांची मैफिल रंगली व आजचा आनंदी दिवस पूजेस कसा धरला गेला यावर थोडक्यात सांगितले|

 

      बोलता बोलता जोशी गुॄरूजी म्हणाले| “आनंदी दिवस म्हणजे तरी कायÆ तर जो दिवस आपल्याला सुखावतोÊ मनाला अंतरिक आनंद व सुख देउन जातो तो आनंदी दिवस| आनंद केव्हा होतोÊ जेव्हा आपले मन व चित्त प्रसन्न असतेÊ स्थिर असते व त्यावेLी घडणा–या सुखदायक घटनांशी आपण एकरूप झालेले असतो व तेव्हा कLत न कLत आपणास आनंद होतो| आताचेच ताजे उदाहरण द्यायचे झाल्यासÊ पूजेनंतर जेव्हा महिलांनी व काही पुरूषांनी नावे घेतली तेव्हा काही विनोद झालेत| त्यावेLी आपणा सर्वांचे चित्त व मन प्रसन्न होते आणि या कार्यक्रमावर केंद्रित झाले होते| आपल्या मनात येथील आनंददायक घटने शिवाय कोणतेही दुसरे विचार नव्हतेÊ म्हणून आपण त्या विनोदांना दाद दिलीत त्याची मजा अनुभवली| सोबत आपण या कार्यक्रमाचा आनंद पण घेउ शकलो|

 

     प्रेम व प्रेमाने केलेले स्मितहास्य हे आन्ंाद मिLविण्यासाठीचे पूरक घटक मानले जाउ शकतात| दोन व्यक्ती भेटल्यास त्यांची मने जुLलीतÊ आपसात प्रेमL संवाद साधला गेल्यास उभयतांना त्या भेटीतून आनंद मिLतो व भेटीचा दिवस आनंदी दिवस ठरतो|

 

      आपण स्टार कलाकार कै| राजेश खन्ना यांचा आनंद हा हिंदी चित्रपट पाहिला असेल यात| राजेश खन्नांनी आनंदची भुमिका साकारली आहे| चित्रपटात ते रस्त्याने चालणा–या अनोLखी गॄहस्थासÊ ज्याच्या )दयाची तार त्यांच्या )दयाशी जुLतÊे त्यांना “ ए ऽ ऽ बाबु मोशाय” असे हाक मारतात| त्याच्याशी दोन प्रेमाच्या गोष्टी करतात| स्वत: जिवनाचा आनंद घेतात व दुस–याला देतात| पण जर एखादी अप्रिय व्यक्ती जिच्याशी आपले मन जुLत नाहीÊ जुLले नाही ती व्यक्ती आपणास भेटीची इच्छा असतांना किंवा नसतांना देखिल भेटली तरÊ आनंद मिLत नाही| हे संागणे नोहे|

 

       प्रेम कसे वाढवावेÊ कसे वाटावे व त्यातून आनंद कसा मिLवावा या बाबतीत एक गोष्ट आठवते| दोन मित्र ट^क्सीने प्रवास करित होते| प्रवासात ट^क्सी चालकाने अति वेगाने व बेदरकार पणे ट^क्सी चालविली| चालवतांना त्याने एका भाजीवाल्या गाडीला धडक देउन त्याचे नुकसान केले| प्रवास संपल्यावर त्यातील एकाने चालकाचे भाडेÊ त्यावर बक्षिसी व त्याचे आभार मानत म्हणाला “ फार छान² एवढया रहदारीच्या गर्दीमध्ये पण सफार्इदार व सुरक्षित ड्रायव्हिंग केलेस|”

 

        यावर दुस–याने त्याला विचारलेÊ “ अरे हे काय केलेस तु तुला समजते का Æ वेडाबिडा तर झाला नाहीस ना Æ अरेÑ इतकी बेदरकार पणे ट^क्सी चालविली की दोनवेLा माझे डोके छताला भिडले| एका भाजीवाल्या गाडीला धडकला| तरी तु म्हणतो छान चालविली व शिवाय बक्षिस पण दिले|”

 

         यावर पहिल्याने उत्तर दिले| “त्याने कशीही ट^क्सी चालविली तरी माझ्या या प्रेमL वक्तव्यांनी त्याच्या अंगावर मुठभर मास चढेल| तो सुखावेल त्याला मनोमनी आनंद मिLेल| यापुढे त्याला मिLणा–या दहा ग्राहकांना तो चांगली सेवा देर्इल| मी केलेली प्रशंसा 5 10 जणांना सांगेल| ते सुखावतील त्यांना आनंद मिLेल| घरी जातांना आपल्या मुलाबाLांसाठी खा} घेउन जार्इल ते आनंदतील| बायकोला सांगेल ती सुखावेल| तिला आनंद होर्इल| ती आपल्या शेजा–यांंना सांगेल ते सुखावतील| माझ्या प्रेमL कौतुकास्पद दोन शब्दांनी कमित कमि 20 जण तरी सुखावतील ते आनंदतील| त्या सर्वांचा दिवस आनंदात जार्इल| अशा प्रकारे प्र्रेम व आनंद सगLीकडे पसरेल व वातावरण आनंदी होण्यास मदत होउ शकेल|

 

     हे केवL मानवांच्या बाबतीतच नाही तर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या श्वानास किंवा पशुपक्षास देखिल प्रेमाने उचलून मदत केली तर ते सुखावतील| त्यांना आनंद तर होर्इलच शिवाय कLत न कLत प्रेमाची व आनंदाची भावना निसर्गात पसरेल|                                                                                                                                        

                               

     आनंद मिLविण्यासाठी एक स्मित हास्य देखिल पुरेसे ठरू शकते| एखाद्या व्यक्तिकडे प्रेमाने पहात स्मित हास्य केले तरी उभयतास आनंद मिLू शकतो व उभयताचा दिवस आनंदी जाउ शकतो|    

 

       लहान बालक ज्याला काही समजत नाहीÊ बोलता येत नाही अशा बालकाकडे पाहून केवL स्मित हास्य केलेत तर ते बालक पण प्रतिसादात्मक हास्य करून आपल्याला आन्ंाद झाल्याची पावती देते| अशा निरागस बालकाच्या ठायी कोणतीही लटकी खोटी आवरणे नसतात| ते केवL एक निरागस निष्पाप व आपपर भाव नसणारेÊ अहंकारÊ अभिमान यांपासून दूर असणारे बालक असते| त्याला आपल्या प्रेमL स्मित हास्याने आनंद मिLतो| तोच आनंदाचा ठेवा आपल्याला दिवसभर पुरतो व आपला दिवस आनंदी बनू शकतो|

   

        स्मित हास्य हा देान जिवांमधला दोन जिवांना जोडणारा अवचित दुवा आहे| प्र्रतिष्ठाÊ मानÊ सन्मानÊ अहंकारÊ अभिमान ही मानवाने चढविलेली आवरणे आहेत| या आवरणांखाली आपला खरा आत्मा लपलेला असतो आणि केवL स्मित हास्याने दोन आत्म्यांची ओLख होत गेली तर शत्रूत्व तर नष्ट होर्इलच परंतु एकमेका प्रती प्रेमÊ आनंदÊ सदभाव व सहानुभुति निर्माण होर्इल| अशीच प्रेमाची व स्मित हास्याची देवाण घेवाण होत राहिल्यास मानवी जीवन आनंदी बनेल व सर्वच दिवस आनंदाचे बनतील|

 

                                जोशी गुरूजींच्या या छोटयाशा महत्वपूर्ण माहितीने सर्व कुटुंबिय सुखावले व आजच्या आनंदी दिवसाची अनुभुति त्यांना आली|     

Go Back

Comment