प्रत्येक शुभ कार्याचा प्रारंभ आराध्य आद्य दैवत, गणाधीश, श्री. गणेशाचे पूजनाने केली जाते. सांस्कॄतिक क्षेत्रातही नाटयकला विष्कार सादर करण्यापूर्वी “ हे गणनायक सिध्दी विनायक नमन पहिले तुला गणेशा” अशा नांदी…
साधारण जानेवारी उजाडला की आम्हा विदेश संचार सेवा/विदेश संचार निगम लिमिटेड च्या सेवा निवॄत्त कर्मचा–यांचे मोबार्इल वाजू लागतात. सर्वांचा एक मेकास एकच प्रश्न असतो, स्नेह मे…
एरव्ही धीर गंभीर व चिंताग्रस्त वाटणारे आनंदराव आज फारच खुशीत होते| ते खुशीतच त्यांचे उपाध्यायÊ जोशी गुरूजींकडे आले| त्यांचा प्रसन्ना व आनंदी चेहरा पाहून…
मार्च संपत आला की एप्रिलचे वेध लागतात| एक एप्रिल अर्थात एप्रिल फूल| या दिवशी एकमेकास फसवून एप्रिल फूल बनविण्यात आनंदच वेगLाच असतो| फसविल्यावर 'कसे फसविले' या अविर्भ…
असे म्हटले जाते “हरी भक्तीचा भुकेला” आहे. हरी अर्थात परमेश्वर. परमेश्वर हा केवळ भक्तीचा भुकेला आहे. त्यास कोणत्याही प्रकारची संपत्ती, धन, पैसा, अडका नकोय. तो साक्षात् जगज्जेता, जगद्व्यापी, जगदीश्वर आहे. या सॄष्टिचा निर्माता पालनकर्ता…
सर्व साधारण भिकारी म्हटला म्हणजे एक वेगळीच प्रतिमा आपल्या डोLयासमोर उभी राहते| कLकट कपडे न विंचरलेले केस‚ हातात भिक मागण्यासाठी अ^ल्य्ुाुम्निियमचे चेपलेले भांडे‚ खांद्यावर अडकविलेली थोडीफार फाटकी कधी न…
साधारणपणे 4थी 5वी मध्ये मराठी बालभारती पुस्तकामध्ये भुतदया धडयामध्ये मुक्या प्राण्यावर, प्राणी मात्रांवर दया करा, प्रेम करा ही शिकवण मिLाली| आज वयाची साठी गाठली| ती Xिाकवण आजहीै आठवते| …
प्राकाशन: अक्षरसिध्दि टार्इम्स दिवाळी अंक 2008 | मुक्तपीठ सकाळ दैनिक
हसावे की रडावे
मी अजूनही जेव्हां जेव्हां आLंदीला दर्शनाला जातो तेव्हां तेव्हां त्या दिवसाची त्या प्रसंगाची व त्या शब्दांची हमखास आठवण येते| सर्व चित्र डोLयासमोर उभे राहते व क्षणभर हसावे की र…
बालदिवस, मैत्रदिवस, पर्यावरण दिवस, मातॄदिवस आदि दिवस तर सगLेच आपापल्या परिने व पध्दतीने साजरे करित असतात| पण नुकत्याच उदयास येत असलेल्या व माहिती तंत्रक्षेत्रातील कणा समजल्या जार्णाया खराडी येथील झेन्सार टेक्ना^ला^जी कंपनीने दि|19 मार्च 2012 रो…
खरेतर जीवनात सुख दु:ख हे प्रत्येकालाच लागू आहे| सुख दु:ख हे जीवनाचा एक अनिवार्य भागच असे म्हणावयास हरकत नाही| याशिवाय जीवन परिपूर्ण होउच शकत नाही| रामदासांनी…
वारसा हक्काने आपल्यात काही तरी गुण आलेला असतो| माझ्या नातवंडाना माझ्या बद्दल जास्त माहित नसेल| माझा वटवॄक्ष साधा सुधा असेल पण पुढील पिढीसाठी तो दिप स्तंभ असेल| माझी वंशावL किती छान आहे…
बालपणी माता–पिता आपल्या म्,ाुलांचे लाड, कोर्डकौतुक करतात| मोठया लाडाने त्याला राजा‚ सोन्या‚ छकुल्या अशा अनेक गोंडस पेमL नावांनी संबोधतात| त्याचे सर्व बाल हट्ट पुरवितात| केवL कर्तव्यापोटी| त्यामागे एकच भावना असते| तो मोठा व्हाव…
सन 1982 मधील प्रसंग| मी तत्कालीन विदेश संचार सेवा व हल्लीचे टाटा समुहाने अंगिकारलेले विदेश संचार निगम लिमिटेडच्या सेवेम्,ाध्ये होतो| माझी नियुक्ती उत्तर प्रदेशातील देहरादून शाखेत रोखपाल …
परवा सहजच एक जुने विनोदी मासिक हाती आले| त्यातील विविध विनोदी गोष्टी व चुटकुले वाचत होतो| वेL जात होता| मनाची करमणूक होत होती| वाचता वाचता एक विनोदी चुटकुला वाचण्यात आला| तो असा|