Menu

पुनरारंभ

2 4 4 9 6 7

Blog posts : "प्रकाशित कथा"

आमचे वाडा घर

         

Please download Here !

आमचे वाडा घर 

न्न‚वस्त्र‚निवारा हे मानवी जिवनातील आवश्यक घटक. जिवनात अन्न व वस्त्रास जेवढे महत्व तितक्याच महत्वाचा निवारा पण.  दिवस भर उद्योग‚ काम धंदा करून थकल्या भागल्या जिवाला संध्याकाळी शीण घालविण्यास कुटुंबासमवेत सुख दु:खाच्या गोष्टी वाटून त्यांच्या सो…

Read more

मिरवणूक

Please Download Here !!

 

मिरवणूक

                       नदीच्या कडेला डोंगराच्या पायथ्याशी वसलेली यंग्रट वाडी.   वाडी तशी छोटीशी 100-125 उंब-याची. येथील युवाशक्ती वाडीच्या नावाप्रमाणे यंग्रट व टारगट. कोठे, केव्हा व काय करतील याचा भरवसा नाही.  नेहमी प्रमाणे पारावर गप्पा मारीत चकाटया पिटीत ब…

Read more

युध्द

                 Please Download Here!!

                                                      युध्द

                       रविवारचा दिवस.  सकाळी.  निवांत गरम चहाचे घोट घेत पेपर वाचत होतो. आज रविवार असल्याने सर्व कामे निवांत करायची. पेपर मधील प्रत्येक कॉलम वाचायचा. दहा वाजेच्या नंतर नाश्ता पाणी करू…

Read more

पैशाचे पाकीट

Please Download Here!

                                                                पैशाचे पाकीट

                   घरी आल्यावर मी माझे पैशाचे पाकीट घार्इ गडबडीत नेहमीच्या जागेवर न ठेवता कपाटावर ठेवले.  नंतर उचलू म्हटले अन् इतर कामामध्ये  विसरलो व तसेच राहिलऺ.  कपाटाच्या मागे केव्हा व कसे पड…

Read more

जन्म दाखला

Please Download Here!

 

      जन्म दाखला

               जना कुंभार सकाळी सकाळी तयार होत आपली पत्नी येसूबार्इला म्हणाला “येशे मी वार्इच तालुक्याला जाउन येतो. जमन तसं लवकर दुपारच्याला येतो.  

             “अवं आज किती कामं हायती. वावरात जायाचं हाय. पोरीच लगीन ठरलं हाय.  गावातनं वाण्याकडनं …

Read more

भक्ष्य

Please Download Here !

भक्ष्य 

                         रात्र तशी फारशी झाली नव्हती. साडे दहा अकराचा सुमार.  बाहेर निरव शांतता पसरली होती.  सॄष्टिने काळीभोर अंधाराची चादर ओढली होती. सर्वत्र गडद अंधार पसरला होता.  कोणी येउन डॊळ्यात बोटे घातली तरी दिसणार नव्हते.  बाहेर चिट पाखरू दिसत नव्हते.  आक…

Read more

अऺकुर

                                                                   

Please download here !!                                                          

 

अऺकुर     

                   “ए विशू  बस्स झाले. उठ की  आता. किती वेळ विचार करत बसशील. देश चालवणारे अर्थमंत्री पण देशाचे अंदाज पत्रक बन…

Read more

आधार

Please download here !!

प्रकाशन: वसुधा दिवाळी अंक २०१४

आधार                

                         याची साठी पार केलेले पांडुतात्या दुपारचे जेवण करून नुकतेच वामकुक्षी घेत पहुडले होते.  झोप लागणार तेवढयांत दारावरची बेल वाजली. त्यांची झोपमोड झाली.  नाखुशीने व नाइलाजाने ते उजव्या गुडघ्यांवर…

Read more

नाकारलेली बायको

Please download here !!

 

प्रकाशन: 
1| अलका मासिक फेब्रूवारी 2008.
2| माझी वहिनी कथा विशेषांक फेब्रूवारी 2009.
3| शिवस्पर्श दिवाळी अंक 2011.

 

नाकारलेली बायको

           संजय एक होतकरू तरूण. मथ्यमवर्गीय कुटुंबातून वर आलेला. गोल चेहरा, साधारण उंची ,निमगोरा व साधी राहणी.  नुकतीच इंजि…

Read more

आईची शिकवण

Please download here !!

प्रकाशन: सौभाग्यवती दिवाळी अंक २०११ 

आर्इची शिकवण

                श्रीकांत एक हुषार, तल्लख बुध्दीचा व गरीबीतून वर आलेला उमदा तरूण. वयाच्या ५ व्या वर्षीच पित्याचे छत्र हरविले.   एकुलता एक असल्याने पित्याचे प्रेम देत व योग्य मार्गदर्शन करित आर्इने त्याला वाढविले.  त्या…

Read more

आशीर्वाद

Please download here !!

प्रकाशन: अक्षर सिद्दी दिवाळी अंक २०१२ 

आशिर्वाद

               धरणाच्या काठावर डोंगरांच्या कुशीत हजार पंधराशे वस्ती असलेली एक छोटेसे गाव डुंबरवाडी. एक यातायात सोडली तर सर्व सुख सोयींनी परिपूर्ण. ग्रामपंचायत कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिस, सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची मर…

Read more

धाडस

Please download here !!

प्रकाशन : कुंभश्री दिवाळी अंक २०१३ (बेडया)

धाडस

                    हिवाळयाचे दिवस.  रविवार, थंडीचा कडाका पडल्यामुळ॓ दुपारी १२चा सुमार असून देखिल उन्हाचा चटका जाणवत नव्हता. सर्वसाधारण आल्हाददायक वातावरण होते.  बबन्या आणि शंक–या दोघे आठ दहा वर्षीय शाळकरी मुले शाळ॓च्या…

Read more

दिनू

Please download here !!

 

प्रकाशन :वसुधा दिवाळी अंक २०१२ | कराड वैभव दिवाळी अंक २०१२

 

दिनू

        र पावसाळयाचे दिवस. गावची नदी भरभरून वाहत होती. गावातील नदी नाले पण भरभरून येत होते व नदीला मिळत होते. त्यामुळे नदीचे पात्र रूंदावले होते. वेशी जवळील मारूती व महादेवाचे मंदिर निम्मे अध…

Read more

गळतीचे पान

Please download here !!

प्रकाशन: महाकेसरी दिवाळी अंक २०१२  

गळतीचे पान'

             गोपाळराव व निर्मलातार्इ दोघे साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक.  नेहमी प्रमाणे संध्याकाळचा फेर फटका मारून देवदर्शन झाल्यावर समोरच्या बागेत झाडाखाली बाकावर नितनियमाप्रमाणे घडीभर निवांत बसले. बसल्या जागेवरून बागे…

Read more

गोड गुपित

Please download here !!

प्रकाशन: कुंभश्री दिवाळी अंक २०१२ | अन्नपूर्णा मासिक सप्टेंबर २०१२

                                               गोड गुपित

                 तालुक्याच्या गावापासुन साधारण दूरवर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले 500 उंबरठयाचे बांगरवाडी एक छोटेसे गाव. गावाला लागुनच अर्धा एक …

Read more

आई - गुगलचे इंजिन

Please download here !!

आर्इ – गुगलचे इंजिन

          “ ए तार्इ माझा काळा पेन दिसला का गं तुला “ विजयने वॄंदा तार्इला विचारले.

 

          “ नाही रे ²” वॄंदाने नकारार्थी उत्तर दिले.

 

          “ अगं काल सबमिशनचे काम होते ते झाल्यावर येथेच ठेवला होता.” विजय म्हणाला.

 

       …

Read more

जागरण

Please download here !!

 

प्रकाशन: भन्नाट दिवाळी अंक २०१३ | पुणेरी तडका दिवाळी अंक २०१४

 

 जागरण

              नित्यनियमाप्रमाणे गावातील काही ज्येष्ठ मंडळी येसूबा ढेरे, किसना दळवी,  महंमदभार्इ, अब्दुल्ला, राजाभाउ कुळकर्णी, सदा न्हावी वगैरे चावडीवर  जमली. गाव गप्पा मध्ये गावातील अनेक ज…

Read more

कमळा

Please download here !! 

प्रकाशन: कराड वैभव दिवाळी अंक २०१२| वसुधा मासिक २००९ 

कमळा

              ज दीड ते दोन महिने झाले देशपांडयांनी आपल्या घराचे काम सुरू करून.  घरासमोरच बांधकाम चालू असल्यामुळे सर्व बांधकाम दॄष्टीस पडले नव्हे पहावे लागले असे म्हणावयास काहीच हरकत नाही.  जमिनीचे मोजमाप आख…

Read more

लडीवाळा

Please Download here !!

प्रकाशन : वसुधा दिवाळी अंक २०१३       

   लडीवाळा

                 पियुष गोंडस हुषार व चुणचुणीत तीन वर्षीय व घरातील सर्वांचा लाडका एकुलता एक मुलगा.  पियुष आजी आजोबांबरोबर फार खुष असे.  त्याचे आजी आजोबांवर व आजी आजोबांचे त्याचेवर निस्सीम प्रेम. क्वचित प्रसंगी आजी आजोब…

Read more

माहेरचा सुगंध

Please download here !!

प्रकाशन: अन्नपूर्णा मासिक मार्च  २०११ 

माहेरचा सुगंध

                वसंतराव एक साधारण शेतकरी. वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली निला त्यांची एकुलती एक लाडकी कन्या. आज विवाहानंतर प्रथमच श्रावण मासाचे औचित्य साधून माहेरपणास आली होती. श्रावण मासातील आनंदी …

Read more

20 Blog Posts