Please download the file here !!
सेवा निवॄत्ती
( चाल : शब्दावाचूनी कLले सारे शब्दाच्या पलीकडले )
निवॄत्तीचे वय हे झाले साठाच्या पलिकडले
स्मित मुद्रेने त्यास मी कवळीले कॄतार्थ जिवन झाले ॥धृ॥
आठवती मज त्या गत आठवणी
जपूनी असती मम हृदय दर्पणी
खुशीत त्यांच्या सुटनी जाती कोडे जे म…
